खास श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त, काही दुर्मिळ गौळणी आणि श्रीकृष्ण आरती घेऊन आल्या आहेत सौ. प्रतिभाताई जोशी. तेव्हा श्रावणाचा आनंद घ्या आणि श्रीकृष्ण भक्ती रसात न्हाऊन निघा.
श्रीकृष्ण आरती, भजन, गौळण ऐकण्यासाठी बघा खालील व्हिडिओ
Shrikrishna Janmashtami Gopalkala Rare Old Gaulan Video