गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्री गणेश मूर्ती स्थापनेचा असा आहे मुहूर्त

by Gautam Sancheti
सप्टेंबर 9, 2021 | 5:04 pm
in इतर
0
ganeshotsav 1 e1738348574343

श्रीगणेश चतुर्थी महात्म्य

प्रत्येक वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी श्री गणरायांचे दहा दिवसा करता आगमन होते. श्री गणेशाचा हा महाउत्सव संपूर्ण जगभरात जल्लोषात साजरा केला जातो.
गणपती अथर्वशीर्ष मध्ये ”त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि त्वमेव केवलम करतासी त्वमेव केवलम हरतासी त्याचप्रमाणे त्वम विज्ञानमयोसी” अर्थात जीवनाचे तत्त्व तूचआहेस जीवनाचा कर्ताधर्ता तुच आहेस. त्याचप्रमाणे तूच ज्ञान आहेस आणि विज्ञानही आहेस असे श्री गणेशाचे वर्णन केले आहे. यंदा १० सप्टेंबर, शुक्रवार रोजी श्री गणरायाचे आगमन होऊन दहा दिवसा करता प्रतिष्ठापना होणार आहे…

श्री गणेश पूजा विधी व स्थापना मुहूर्त
शुक्रवारी दिवसभर चतुर्थी असल्याने संपूर्ण दिवस प्रतिष्ठापना मुहूर्त आहे. फक्त सकाळी साडे दहा ते बारा राहू काळ असल्याने या काळात मूर्ती प्रतिष्ठापना करू नये….

पूजा विधी साहित्य
 हळद, कुंकू, अक्षता, जास्वंदाचे लाल फुल, सुट्टी फुले, हार, दुर्वा, जुडी, कलश, विड्याची पाने, सुपारी, हळकुंड, खारीक, गुळ, खोबरे, पत्री, नारळ, निरंजन, फुल वात, अगरबत्ती, सुवासिक अत्तर, लाल वस्त्र ……

थोडक्यात पूजा विधी
सर्वप्रथम पाटावर लाल वस्त्र ठेवून त्यावर अक्षता वहाव्यात. त्यावर गणपती मूर्ती ठेवावी. मूर्तीच्या अंगावर वस्त्र द्यावे. मूर्तीसमोर विड्याच्या पानामध्ये खारीक, हळकुंड, सुपारी, गुळ, खोबरे ठेवावे. मूर्तीच्या उजव्या बाजूला कलशामध्ये पाणी घेऊन त्यावर विड्याची पाने लावून नारळ ठेवावा. असा मंगलकलश तयार करावा. मूर्तीला हळद-कुंकू वहावे. डोक्यावर लाल फुल अर्पण करावे. सोंडेमध्ये दुर्वाची जोडी ठेवावी. हार घालून नंदादीप लावावा. त्यासोबत सुगंधी अगरबत्ती लावावी. फुलाने मूर्तीवर अत्तर शिंपडावे. ओम गं गणपतये नमः जप करावा. गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. गणपतीची व देवीची आरती करावी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा…..

गणेशोत्सवादरम्यान अनेक कुटुंबात गौरी अर्थात महालक्ष्मी आगमन होते. यंदा श्री गौरींचे आगमन १२ सप्टेंबर रोजी होऊन १३ सप्टेंबर रोजी गौरीपूजन, महाप्रसाद व १४ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे..

इंडिया दर्पण च्या सर्व वाचकांना गौरी गणपती महाउत्सवाच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया.

Dinesh Pant e1610813906338
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – बस मुक्कामी; ९ हजार ६०० रूपये किमतीचे डिझेल चोरीला

Next Post

कळवण तालुक्यातील ओतुरच्या तलाठीला अटक; २५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
राज्य

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

सप्टेंबर 4, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधी धोरणास मान्यता…

सप्टेंबर 4, 2025
प्रातिनिधिक संग्रहित फोटो
संमिश्र वार्ता

विशेष लेख…ग्रामीण शेत रस्त्यांना कायदेशीर ओळख देणारा सकारात्मक शासननिर्णय !

सप्टेंबर 4, 2025
Next Post
ACB

कळवण तालुक्यातील ओतुरच्या तलाठीला अटक; २५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011