रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संतापजनक! छेडछाडीला विरोध करणाऱ्या महिलेला धावत्या रेल्वेतून फेकले; ९ वर्षांच्या मुलाने सांगितला भयानक प्रकार

by Gautam Sancheti
सप्टेंबर 2, 2022 | 5:23 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक मद्यधुंद व्यक्ती ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेची छेड काढत होता. या महिलेसोबत तिचा नऊ वर्षांचा मुलगाही  होता. छेडछाडीला महिलेने जोरदार विरोध केला. त्यामुळे आरोपी संतप्त झाला आणि त्यांनी महिलेला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने ट्रेनमधून उडीही मारली. हे हृदयस्पर्शी दृश्य पाहून महिलेचा मुलगा रडतच राहिला आणि पुढच्या डब्याकडे धावला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी जखमी असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना शहराजवळ ही घटना घडली. फतेहाबाद पोलीस प्रमुख आस्था मोदी यांनी सांगितले की, ट्रेनच्या डब्यात फक्त तीन प्रवासी होते. मनदीप कौर असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी मंचला नरवाना येथून ट्रेनमध्ये चढला होता. तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला एकटी प्रवास करत असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा महिलेने विरोध केला. नंतर आरोपीने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने मुलाच्या आईला ट्रेनमधून ढकलले आणि स्वतः उडी मारली. हे सर्व घडले तेव्हा ९ वर्षांचा मुलगा ट्रेनमध्ये होता. तो खुप गयावया करीत होता पण काहीच झाले नाही.

रडत मुलाने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला
मनदीप कौरचे पती हरजिंदर यांनी सांगितले की, त्यांची पत्नी गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती. १ सप्टेंबर रोजी रात्री ती ट्रेनने तोहाणा येथे परत येत होती. तोहानापासून सुमारे १५ ते २० किमी अंतरावर आल्यावर महिलेने तिच्या पतीला फोन केला आणि सांगितले की ती स्टेशनवर पोहोचणार आहे, तिला घेण्यासाठी तो पोहोचलो. हरजिंदर हा स्टेशनवर पत्नी आणि मुलाची वाट पाहत होता. ट्रेन थांबली पण, हरजिंदरला ट्रेनमधून रडत बाहेर येणारा मुलगा दिसला.

अखेर त्याने मुलाला विचारले की, आई कुठे आहे? उत्तरात मुलाने सांगितले की, ट्रेनमधील एका व्यक्तीने आईशी गैरवर्तन केले आणि रागाच्या भरात त्याने आईला ट्रेनमधून खाली फेकले. मुलाचे बोलणे ऐकून अवाक झालेल्या हरजिंदरने तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून आज सकाळी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. आरोपीही काही अंतरावर जखमी अवस्थेत आढळून आला. आरोपी संदीपला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Shocking Women Thrown from railway Molestation
Crime Haryana Rape Sex Assault 9 Year Child

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीएनजी गॅसचा पुरवठा व दर बाबत ट्रान्सपोर्ट असोसिएनने केंद्र व राज्य सरकारकडे केली ही मागणी

Next Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011