India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग! ठाकरे आणि शिंदे गटाला मिळाले नवे नाव आणि चिन्ह

India Darpan by India Darpan
October 10, 2022
in मुख्य बातमी
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना पक्षामध्ये मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी आयोगाने गोठविली आहे. त्यानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटाला नवे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. तर उद्धव ठाकरे यांना  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळाले आहे. ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, शिंदे गटाला आयोगाने सांगितले आहे की, चिन्हासाठी नवीन तीन पर्याय द्यावेत. दोन्ही गटांना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मिळाले आहे.

ठाकरे गट
नाव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
चिन्ह – मशाल
शिंदे गट 
नाव – बाळासाहेबांची शिवसेना
चिन्ह – अद्याप निर्णय नाही

ECI refuses to allot Shiv Sena (Balasaheb Thackeray) name to Shinde group.Approves the name “Balasahebanchi ShivSena” for Shinde group.

ECI refuses to allot Shiv Sena (Balasaheb Thackeray) to Uddhav group and approves the name Shiv Sena(Uddhav Balasaheb Thackeray) https://t.co/hmESQrHh3G

— Live Law (@LiveLawIndia) October 10, 2022

Shivsena Shinde And Thackeray Group Name Symbol


Previous Post

कांद्याचे ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे चोराने ठोकली धूम (व्हिडिओ)

Next Post

नवे चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने दिली ही प्रतिक्रीया (Video)

Next Post

नवे चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने दिली ही प्रतिक्रीया (Video)

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group