नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाले आहेत. ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. आज अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. सहाव्या दिवशी ठाकरे हे सभागृहात पोहचले आहेत. त्यामुळे ते काय बोलणार, राज्यातील कुठला महत्त्वाचा प्रश्न मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अतिशय आक्रमकपणे त्यांनी मांडला. बघा, त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ShivSena/status/1607257878863253505?s=20&t=a2_tj_YS14abcxHKcWsoOw
Shivsena Chief Uddhav Thackeray in Assembly Session
Maharashtra Winter Nagpur Politics Karnataka Border Dispute