India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठांच्या मुलाची व्यावसायिकाला धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

India Darpan by India Darpan
December 31, 2022
in संमिश्र वार्ता
0

औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा मुलगा सिद्धांत याने एका व्यावसायिकाला धमकी दिल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे.  वाढदिवसाच्या पार्टीचे गेल्या पाच वर्षांपासून थकलेले बिल मागितले म्हणून सिद्धांत यांनी त्रिशरण गायकवाड या केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियात फिरत आहे.

त्रिशरण गायकवाड म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१७ मध्ये आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या जेवणाची ऑर्डर घेतली होती. त्या पाठोपाठ एका महिन्यानंतर आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसाची जेवणाची ऑर्डर घेतली होती. त्याचेच शिरसाट यांच्याकडे पैसे थकले आहेत. आमदार संजय शिरसाट यांचे एकूण पावणेपाच लाख रुपयांचे बिल झाले होते. मात्र, त्यातले अजून ७५ हजार रुपये थकले होते. त्यांच्या एका शब्दांवर डिस्काऊंट दिला. त्यानंतरही त्यांच्याकडे ४० हजार रुपये राहिले.  म्हणून मी सजय शिरसाठ आणि सिद्धांत शिरसाठ यांच्याशी बोललो. आमदार संजय शिरसाठ पैसे देतो असे म्हणाले. सिद्धांत यांनी २० हजार दिले. उर्वरित २० हजार रूपये मागितले. मात्र, हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी दावा केला. मला माझे  पैसे मिळाले पाहिजेत. त्यासाठी पोलिसांकडेही जाणार आहे.

Shinde Group MLA Sanjay Shirsat Son Threat
Politics Aurangabad Catering


Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला अशा दिल्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – मोबाईल चार्जिंग

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - मोबाईल चार्जिंग

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group