बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ज्येष्ठ नागरिकांनो, कुठलीही तक्रार असेल तर तत्काळ या हेल्पलाईनवर संपर्क साधा

by India Darpan
मार्च 13, 2022 | 5:38 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि त्यांना इतर सेवा देण्यासाठी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत ‘राष्ट्रीय हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही हेल्पलाईन कार्यन्वित झाली आहे. हा राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरीकांना कोणतीही वृद्ध व्यक्ती बेघर असल्याचे आढळल्यास अथवा ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ

https://twitter.com/robmhgoa/status/1501468498131767299?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने विशेष टोल फ्री हेल्पलाईन कार्यन्वित केली आहे. याद्वारे ज्येष्ठांना विविध प्रकारची मदत मिळत आहे. एल्डरलाइन प्रकल्पांतर्गत प्रमुख राज्यांमध्ये  सुरू केलेल्या कॉल सेंटरच्या (टोल फ्री क्रमांक – 14567) ला मोठे यश मिळत आहे. कोविड महामारीच्या काळात या हेल्पलाइनने विलक्षण कार्य केले आहे. उदा. कसगंज जिल्ह्यात, ७० वर्षांच्या उपाशी, निराधार, ज्येष्ठ महिलेला या हेल्पलाइनच्या माध्यमातून वृद्धाश्रम उपलब्ध करून देण्यात आले. `एल्डरलाइन`ने ७० वर्षांच्या माजी सैनिकाला मदत केली, जे आपल्या घरी पोहोचण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून चांदौसी बस स्थानकात अडकून राहिले होते. `एल्डरलाइन` हे हजारे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करीत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांसाठी लसीकरणाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, सरकारने त्यांच्यासाठी `नियर होम` (घराजवळ) लसीकरण केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेख – राज्याचे ‘आरोग्य’ अधिक जपायला हवे!

Next Post

युट्यूब देतेय भारताच्या विकासात मोलाचे योगदान; कसे? तुम्हीच बघा

India Darpan

Next Post
youtube

युट्यूब देतेय भारताच्या विकासात मोलाचे योगदान; कसे? तुम्हीच बघा

ताज्या बातम्या

WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011