रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सेबीने जाहीर केले नवीन चार्टर; गुंतवणूकदारांना असा होणार फायदा

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 1:00 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
sebi

मुंबई – तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करीत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, बाजार नियामक मंडळ म्हणजेच सेबीने गुंतवणूकदारांसाठी नवीन चार्टर जाहीर केला आहे. हा चार्टर गुंतवणूकदारांना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण, नफा वाढवितानाच तोटा कमी करण्यात गुंतवणूकदारांना यश येणार आहे. हे चार्टर नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या सार्वजनिक सूचनेनुसार, हा चार्टर तयार करण्याचा उद्देश गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि त्यांना निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास मदत करणे हा आहे. तसेच सिक्युरिटी मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नवीन गुंतवणूकदार चार्टर जारी करण्यात आल्याचे सेबीने म्हटले आहे. सिक्युरिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना हे चार्टर सावधगिरी बाळगते. गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानीपासून वाचविण्याकरिता, हे चार्टर तथा सनद आणण्यात आल्याचे असे सांगण्यात येत आहे. विशेष चा छोट्या गुंतवणूकदारांना या चार्टरचा मोठा फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे या चार्टरमध्ये गुंतवणूकदारांचे हक्क आणि कर्तव्ये समजावून सांगण्याचा तसेच रोखे बाजारामध्ये घ्यावयाच्या खबरदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सनद, गुंतवणूकदारांना न्याय्य आणि समान वागणूक देण्याचे आवाहन करते. तसेच तक्रारींचा निपटारा वेळेत करणे, सेबी मान्यताप्राप्त मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था आणि मध्यस्थांकडून दर्जेदार सेवांचा हक्क देणे, अशा योजना आहेत.

सेबीने गुंतवणूकदारांसाठी काही जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. त्यांची ‘करण्या योग्य’ (Do’s) आणि ‘करण्या योग्य नाही’ (Don’ts) अशी विभागणी केली आहे. सेबी त्याच्या स्कोअर पोर्टलद्वारे ऑनलाइन तक्रारी हाताळते. त्यामुळे सेबीने म्हटले आहे की, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे वेळेवर निपटारा करणे हे त्यांचे हित जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याआधी बाजार नियामक सेबी गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी अनेक पावले उचलली आहे. तसेच IPOच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे कंपन्या आयपीओ मधून रोखे खर्च करू शकतात आणि मोठे गुंतवणूकदार लवकर बाहेर पडू शकतात. हे दिसून येईल, या प्रस्तावाद्वारे छोट्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा देखील सेबीचा उद्देश आहे. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी या चार्टरचे स्वागत केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘तुमच्याच नाही तर सेलिब्रेटींच्याही तक्रारीची दखल पोलिस घेत नाहीत’; प्रसिद्ध गायिकेचा अनुभव

Next Post

अभिनेत्री प्रिती झिंटा ४६व्या वर्षी बनली आई; जुळ्यांनी घर दणाणले

Next Post
E43PpULVcAUD1cZ

अभिनेत्री प्रिती झिंटा ४६व्या वर्षी बनली आई; जुळ्यांनी घर दणाणले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011