बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावळा गोंधळ! शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती

by India Darpan
ऑगस्ट 12, 2021 | 12:16 pm
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई – १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. पण, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घेणार आहे. टास्कफोर्स व प्रमुख अधिका-यांची मंत्रालयात बैठक झाली. त्यात शाळा सुरु करणे तूर्तास लांबणीवर टाकावे असे सुचविण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये लवकर होतो. त्यामुळे तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सांगण्यात आले आहे. राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा अगोदर निर्णय झाला. त्यासाठी सरकारने परिपत्रक काढले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचा याला विरोध होता. पण, तरी शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याची नियमावली जाहीर करण्यात आली.  टास्क फोर्सने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा सल्ला दिला होता. पण, आता शिक्षण विभागाने निर्णय़ घेतल्यानंतर आता त्यात बदल केला जाणार आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी व शिक्षक मात्र गोंधळले आहे.

महाराष्ट्र में स्कूल, कॉलेज शुरू करने का प्रस्ताव शिक्षा विभाग ने रखा है। इस प्रस्ताव को लेकर पिडीयाट्रीक टास्क फोर्स और जनरल टास्क फोर्स के साथ मुख्यमंत्री और शिक्षा मंत्री की बैठक होगी।उस के बाद अंतिम निर्णय होगा, ऐसी जानकारी अल्पसंख्यक मंत्री श्री @nawabmalikncp जी ने दी है। pic.twitter.com/sgcQIxC5EY

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 12, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८६; एका दिवसात ३४ रुग्ण वाढले

Next Post

आठ लाखाच्या लाच प्रकरणात फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकरच्या संपत्तीबाबत एसीबीच्या हाती धक्कादायक माहिती

India Darpan

Next Post
veer

आठ लाखाच्या लाच प्रकरणात फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकरच्या संपत्तीबाबत एसीबीच्या हाती धक्कादायक माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011