शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही हरणबारी आणि केळझर धरण ओव्हरफ्लो.. मोसम, आरम खोऱ्यात समाधान

by India Darpan
ऑगस्ट 6, 2023 | 9:29 pm
in इतर
0
IMG 20230806 WA0015

निलेश गौतम, सटाणा
पावसाळ्याला सुरुवात होऊन दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. एकीकडे उन्हाळ्यात भीषण दुष्काळाची चाहूल लागण्याची चिन्हे होती. दुसरीकडे धरण क्षेत्रात गेली काही दिवस सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मोसम नदीवरील हरणबारी व आरम नदीवरील केळझर मध्यम लघु प्रकल्प भरले आहे. त्यामुळे आरम व मोसम खोऱ्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

572 दलघफु क्षमतेचे केळझर(गोपाळ सागर)धरण हे आरम खोऱ्यातील 38 गावांच्या शेती सिंचनासह सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविते पश्चिम भागातील गावांना या धरणाच्या पाण्याचा फायदा होतो .गत वर्षी 12 जुलै ला भरलेले केळझर या वर्षी भरते की नाही या चिंतेत शेतकरी सह सर्वसामान्य जनता असतांना धरणातील आधीचा 100 द ल घ फु शिल्लक साठा आणि सध्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे या वर्षी हे धरण 7 ऑगस्टला भरले या आधीच मोसम नदीवरील हरणबारी धरण भरले आहे.

1166 क्षमतेचे हरणबारी धरण मोसम नदीवर आहे. या धरणाचा थेट लाभ हा मालेगाव शहराला होतो तर नामपूर सह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्या सह शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते .केळझर व हरणबारी प्रकल्पामध्ये गाळाचे प्रमाण ही मोठ्या प्रमानावावर असल्याने या धरणांची पाणी साठवण क्षमता ही कमी झाली आहे. म्हणुन हे धरणे लवकर भरत असल्याच्या प्रतिक्रिया ही या भागातील जनतेकडून दिल्या जात असल्या तरी धरणातील वाढलेला पाणी साठा उन्हाळ्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी कामी येणार आहे, तर पावसाळ्याला अजून दोन महिने आवधी आहे. या कालावधीत सरासरी पेक्ष्या जास्त पावसाळा झाल्यास रब्बी हंगामाला पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही. आगामी काळात पावसाळा कसा असेल यावरच दुष्काळाची चाहूल समजणार असली तरी बागलाण मधील दोघे ही मुख्य धरणे भरल्याने तूर्तास तरी बागलाण कर जनतेला दिलासा मिळाला आहे.

satana taluka haranbari kelzar dam overflow water storage

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील आणखी एक धरण ओव्हरफ्लो; दोन दरवाजांमधून विसर्ग सुरू (व्हिडिओ)

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – सुंदरलाल शेटजी जेव्हा हगवणे डॉक्टरांकडे जातो

Next Post
प्रातिनिधीक फोटो

इंडिया दर्पण - हास्य षटकार - सुंदरलाल शेटजी जेव्हा हगवणे डॉक्टरांकडे जातो

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011