सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा – देवळा महामार्गावर रात्रीच्या सुमारास सावकी फाटा येथे बस, ट्रॅक्टर व पीकअप यांचा तिहेरी अपघात होऊन यात ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात बस मधील प्रवाशांसह ट्रॅक्टरवरील १० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहे.
नाशिकहून नंदुरबारकडे भरधाव जाणा-या बसची ट्रॅक्टरला धडक बसल्याने ट्रॅक्टर पुढे जाणा-या पिकअप वर जाऊन धडकला. अपघाताची माहिती समजताच जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास करीत आहे. गेल्या काही दिवसात अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात हा तिहेरी अपघात झाला.
? *महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर 'सुप्रीम' फैसला जाहीर…*
निकाल कुणाच्या बाजूने?
शिंदे की ठाकरे?
https://t.co/mTC3Xn3bO1#indiadarpanlive #maharashtra #political #crisis #supreme #court #verdict #eknath #shinde #uddhav #thackeray #shivsena #politics— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 11, 2023
? सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची अशी आहे कारकीर्द
*आजवर दिले हे ऐतिहासिक निकाल…*
एवढा मिळतो त्यांना पगार…
https://t.co/XGj5Zx5r9L#indiadarpanlive #cji #dhananjay #chandrachud #salary #profile #supreme #court #justice— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 11, 2023
Satana Road Accident ST Bus Tractor Pickup