India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रीया… बहुमत चाचणी आधीच राजीनामा का दिला? (Video)

India Darpan by India Darpan
May 11, 2023
in Short News
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्यानुसार राज्यातील शिंदे सरकार कायम राहिले आहे. मात्र, न्यायालयाने शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच, राज्यपालांचे सर्वच निर्णय चुकीचे ठरविले आहेत. यासंदर्भात आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रीया आली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना-बाळासाहेब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य आले आहे. विधानसभेच्या बहुमत चाचणी पूर्वीच उद्धव यांनी राजीनामा दिला याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट मत व्यक्त केले आहे. जर, उद्धव यांनी राजीनामा दिला नसता आणि ते बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर ते पुन्हा मुख्यमंत्री राहू शकले असते असे न्यायालयाने म्हटले आहे.

यासंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी माझ्या पाठीत वार केले. ज्यांना पक्षाने सर्वस्व दिले, त्यांनी विश्वासघात केला. देशद्रोही हे जनतेला सोबत घेऊन सरकार कसे चालवू शकतो. अशा परिस्थितीत नैतिकतेच्या आधारे मी राजीनामा दिला. गद्दारांची साथ घेऊन मी सरकार कसे चालवले असते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव म्हणाले की, मी नैतिकता पाळली आहे, या मुख्यमंत्र्यांमध्ये काही नैतिकता असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

बघा, उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद । मातोश्री – LIVEhttps://t.co/B1slXsyiTH

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 11, 2023

Politics Uddhav Thackeray on Supreme Court Order


Previous Post

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर ‘सुप्रीम’ फैसला जाहीर… निकाल कुणाच्या बाजूने? शिंदे की ठाकरे?

Next Post

सटाणा-देवळा मार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर व पीकअपचा तिहेरी अपघात; ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, १० जखमी

Next Post

सटाणा-देवळा मार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर व पीकअपचा तिहेरी अपघात; ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, १० जखमी

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group