बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

by India Darpan
जून 18, 2025 | 12:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाने शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांना भाजपने काल पक्षप्रवेश दिला. त्यानंतर खा.संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप हा बकवास पक्ष आहे, ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे. या पक्षा इतका देशद्रोही पक्ष देशाच्या इतिहासात कधी झाला नाही. देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो. कारण सगळे देशद्रोही, भ्रष्ट लोक त्यांनी आपल्या पक्षात घेतलेले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले असे सगळे देशद्रोही लोक त्यांनी पक्षात घेतले आहेत. उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा मुस्लिमांचे मत हवी म्हणून ते पक्षात आणतील. या लोकांचा काहीच भरोसा नाही. पाकिस्तान सोबत काहीतरी डील करतील दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन यांना भाजप आपल्या पक्षाला घ्यायला मागेपुढे पाहणार नाही असा घणाघातही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, भाजप हा देशद्रोही पक्ष आहे. राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे भाजपसाठी फक्त डोळ्यात धूळफेक आहे. हा पक्ष आता अटलजी आणि लालकृष्ण अडवाणीजींचा नाही. तो आता उद्योगपतींचा आहे. काल भाजपने आमच्या एका सदस्याला सामील केले, ज्याच्यावर ते आधी देशद्रोहाचे आरोप करत होते. आता, देशद्रोही पक्ष कोण आहे? हा आमचा नाही तर तुमचा पक्ष आहे, जो देशद्रोही आहे.

गृहमंत्री फडणवीस तुमचे लोक त्या सलीम कुत्ताला उगाच बदनाम करीत होते. भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज लोकांचा भरणा असलेला पक्ष आहे, देशभक्ती, हिंदुत्व वगैरे सगळे ढोंग आहे!

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

Next Post

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

Next Post
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011