मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

by Gautam Sancheti
जून 18, 2025 | 11:10 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निफाड तालुक्याची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालक पद जिल्हा उपनिबंधक यांनी रद्द करत त्यांना पदावरून काढून टाकले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या सहकार कायद्यांतर्गत एक व्यक्ती एक पद हे शासकीय नियम असताना एकच वेळी दोन सहकारी संस्थेत राजेंद्र शिंदे जबाबदाऱ्या सांभाळत होते. सदर गंभीर बाब सुदर्शन सारडा यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रारीद्वारे उघडकीस आणली असता उपनिबंधक फयाज मुलानी यांनी याबाबत शिंदे यांच्याकडे खुलासा मागीतला. त्यानंतर दोघांचे म्हणणे ऐकून घेत युक्तिवाद झाला असता सन २०२२ मध्ये ओझर मर्चंट बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राजेंद्र शिंदे हे पिंपळगाव येथील अशोकराव बनकर पतसंस्थेचे देखील संचालक होते. त्यामुळे मर्चंट बँकेत त्यांचा अर्ज वैध होण्यासाठी त्यांना बनकर पतसंस्थेचा राजीनामा देणे अनिवार्य होते.

अशावेळी शिंदे यांनी बनकर पतसंस्थेचा राजीनामा दिल्याची प्रत आणि पतसंस्थेचा ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करत आपला ओमको बँकेतील निवडणूक अर्ज वैध ठरवून घेत संचालकपदी विराजमान झाले. परंतु सदर पतसंस्थेच्या पुढील वार्षिक अहवाल छापला असता आणि राजीनाम्याची ठराव नक्कल ही उपनिबंधकाकडे सादर न केल्याने शिंदे यांचे संचालक पद कायम असल्याचे सिद्ध झाले. यामुळे एकाच वेळी दोन ठिकाणी पद उपभोगत असल्याने हा स्वतःच्या लाभासाठी शासन नियमांचा उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत दोन्ही कडील म्हणणे मांडून उपनिबंधक यांनी सुनावणी घेत निकाल राखून होता. अखेरीस पोटनियम व अधिनियमातील उक्त तरतुदीप्रमाणे दोषारोप सिद्ध असल्याने शिंदे हे दोन पात्र नसताना दोन ठिकाणी पद भोगत असल्याचे फैयाज मुलानी यांनी निरीक्षण नोंदवत राजेंद्र शिंदे यांना संचालक पदावरून हटवण्याचे आदेश जारी केले आहे. सदर आदेशाची प्रत संघीय संस्था म्हणून नाशिक जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन यांना पाठवण्यात आली येत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम प्रमाणे संचालक तथा अध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांना काढून टाकल्याचे नमूद केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

Next Post

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

ताज्या बातम्या

solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011