नाशिक – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जय जय माय मराठी सांस्कृतिक कार्यक्रम समारोपानंतर होत आहे. या कार्यक्रमात अवधुत गुप्ते, आदर्श शिंदे, मृण्मयी देशपांडे, नंदेश उमप, वैशाली माडे, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, पंडित जयतीर्थ मेवुंडी हे सहभागी झाले असून या कार्यक्रमाचे निवेदन पुष्कर श्रोत्री, पूर्वी भावे हे करत आहे. हा कार्यक्रम बघा लाईव्ह…..