बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या प्रवाशांना RT-PCR चाचणी सक्तीची नाही

by India Darpan
मे 5, 2021 | 10:06 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणाऱ्या निरोगी लोकांसाठी आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची सक्ती नसावी, कारण अशा चाचण्या प्रयोगशाळांवरील ताण वाढवत आहेत. असे मत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) व्यक्त केले आहे. देशातील साथीच्या दुसर्‍या लाटे दरम्यान कोविड -१९ चे पुन : परीक्षण करण्याच्या सल्लामसलतीवरून ही शिफारस केली आहे.
      या आयसीएमआरने असे म्हटले की, रॅट किंवा आरटी-पीसीआर चाचणीत संक्रमित आढळलेल्यांना पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी घेण्याची गरज नाही, तसेच संसर्गातून बरे झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावरही त्यांची तपासणी करावी लागत नाही. कोविड -१९ मुळे प्रयोगशाळांत वाढत्या आव्हानांचा विचार करून हा सल्ला देण्यात आला आहे.
       संसर्ग आणि चाचणी प्रकरणांच्या अत्यधिक बोजामुळे संभाव्य तपासणीचे लक्ष्य गाठण्याचे कार्य पूर्ण होत नाही.  त्यामुळे प्रयोगशाळांवरील ओझे कमी करण्याच्या उद्देशाने निरोगी लोकांकडून एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता पूर्णपणे दूर केली जाऊ शकते.
       दरम्यान, देशातील कोविड -१९ रुग्णांनी दोन कोटींचा आकडा ओलांडला आहेत. अवघ्या १५ दिवसांत ५० लाखाहून अधिक संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनिल देशमुख यांचा परमबीर सिंग यांच्यावर हा गंभीर आरोप

Next Post

हैदराबाद मध्ये आठ सिंहांना कोरोनाची लागण

India Darpan

Next Post
E0iyvXIVUAQb HV

हैदराबाद मध्ये आठ सिंहांना कोरोनाची लागण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011