बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Happy Birthday Mukesh Ambani! तुम्हाला माहित आहे का? उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पगार किती आहे?

by India Darpan
एप्रिल 19, 2023 | 11:08 am
in राष्ट्रीय
0
reliance ambani 2

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांचे वार्षिक पॅकेज १५ कोटी रुपये आहे. तुम्ही म्हणाल, श्रीमंत व्यक्तीला १५ कोटीचे पॅकेज मग यात विशेष काय आहे. विशेष हेच आहे की, ३१ मार्चपर्यंतचे आर्थिक वर्षाअखेरपर्यंत मुकेश अंबानी यांनी कंपनीकडून एक रुपयाही पगारापोटी घेतलेला नाहीये. कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे त्यांनी स्वेच्छेने पगार घेतले नसल्याचे रिलायन्स इन्डस्ट्रीजकडून सांगण्यात आले आहे.

रिलायन्सच्या वार्षिक अहवालानुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात अंबानी यांनी श्रमाचे मूल्य शून्य होते. त्या मागील आर्थिक वर्षात त्यांना कंपनीकडून १५ कोटी रुपयांचे वेतन मिळत होते. गेल्या १५ वर्षांपासून त्यांना इतकेच उत्पन्न कायम आहे. अंबानी यांचे चुलत बंधू निखिल आणि हिताल मेसवानी यांना २४ कोटी रुपये पगार कायम राहिला. यावर्षी त्यांच्या पगारात १७.२८ कोटी रुपयांचे कमिशनचा समावेश आहे.

इतर लोकांचा पगार
कार्यकारी संचालक पी. एम. एस. प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या पगारात वाढ झाली आहे. प्रसाद यांना २०२०-२१ मध्ये ११.९९ कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षी हाच आकडा ११.१५ कोटी रुपये इतका होता. त्याचप्रमाणे कपिल यांचा पगार ४.०४ कोटी रुपयांवरून वाढून ४.२४ कोटी रुपये झाला आहे.

नीता अंबानी यांना ८ लाख
अंबानी यांची पत्नी नीता अंबानी कंपनीच्या संचालक मंडळात गैरकार्यकारी संचालक आहेत. त्यांना प्रत्येक बैठकीत ८ लाख रुपये आणि १.६५ कोटी रुपयांचे कमिशन मिळाले आहे. यादरम्यान सर्व स्वतंत्र संचालकांना १.६५ कोटी रुपयांचे कमिशन आणि ३६ लाख रुपयांचे बैठक शुल्क मिळाले आहे.

कर्मचाऱ्यांची विशेष काळजी
कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या कंपनीच्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मृत कर्मचार्यांच्या कुटुंबाला येत्या पाच वर्षांपर्यंत पगार दिला जाणार आहे. कर्मचार्यांना शेवटचा पगार जितका मिळाला होता, तितकाच पगार पुढे दिला जाणार आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या पाल्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी सहाय्य करण्यात येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Happy Birthday Mukesh Ambani! मोठे होणं सोपं नाही! मुकेश अंबानी आजही इतके तास करतात काम; अशी आहे त्यांची दिनचर्या

Next Post

मेणबत्ती कारखाना आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर

India Darpan

Next Post
mantralya mudra

मेणबत्ती कारखाना आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011