आजचे राशिभविष्य – शनिवार – १० एप्रिल २०२१
मेष – गौरव होईल
वृषभ – खर्चावर नियंत्रण ठेवा
मिथुन – आर्थिक अंदाज बरोबर येतील
कर्क – कौटुंबिक वातावरण सांभाळा
सिंह – ज्येष्ठांचा सहवास लाभेल
कन्या – मनासारखा मेनू खायला मिळेल
तूळ – तर्कसंगत वागणे गरजेचे
वृश्चिक – वरिष्ठांशी वाद टाळा
धनु – अर्थव्यवहार सांभाळा
मकर – सहकाऱ्यांकडून आपल्या सल्ल्याची दखल घेतली जाईल
कुंभ – निष्कारण धावपळ टाळा
मीन – शुभवार्ता मिळेल
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे..