आजचे राशिभविष्य – शनिवार, १४ जून २०२५
मेष– विरोधकांच्या कार्यालयांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करा
वृषभ- आरोग्यातील सुधार आनंददायी ठरेल
मिथुन– मुलांच्या तक्रारीचे वेळीच निराकारण करा
कर्क- मानसिक स्वास्थ्य जपण्याचा सोपा पर्याय मौन पाळा

सिंह- मन स्थिर ठेवून नव्या संधीचे स्वागत करा
कन्या- कौटुंबिक प्रश्न सुसंवादाने सोडवा
तूळ– मनातील कार्यनिष्ठा कृतीतून प्रकट करा
वृश्चिक- नियोजित कार्यातील संभाव्य अडथळ्याच्या अंदाज घ्या
धनु- समस्येवर अंकुश ठेवण्याचे कौशल्य सिद्ध करा
मकर– मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्या कार्यास गती देईल
कुंभ- धार्मिक विचाराने मनास दिलासा मिळेल
मीन- आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
राहू काळ– नऊ ते दहा तीस
संकष्ट चतुर्थी
1/13 नंतर दिवस शुभ