आजचे राशिभविष्य – गुरूवार, १२ जून
मेष विचारपूर्वक निर्णय घेऊन कृती केल्यास फायदा
वृषभ आपल्या वरिष्ठांची नाराजी कशामुळे आहे याचा वेध घ्या
मिथुन आपण बरोबर आहात हे सिद्ध करावे लागेल
कर्क परिस्थितीनुसार आपले मत मांडा
सिंह आर्थिक लाभाचे संकेत आज प्रबळ असतील
कन्या अनेक समस्यांना तोंड देता यावे यासाठी अध्यात्मिक मार्ग निवडा
तूळ आपल्या कामावर वरिष्ठ नाराज होणार नाही याची काळजी घ्या
वृश्चिक आपण करीत असलेल्या कामासाठी आपली रणनीती तयार ठेवा
धनु विरोधक सक्रिय होतील त्यांना ओळखा
मकर कामाच्या ठिकाणी न बोललेलेच बरे
कुंभ नव्या ओळखीतून फसवणुकीची शक्यता
मीन कोणतेही काम करणे अगोदर घरातील जेष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडा
राहू काळ दुपारी दीड ते तीन
वाहन खरेदी विक्रीसाठी योग्य दिवस
आज गाई बरोबर वासरू दिसल्यास त्याला मिठाई खाऊ घाला
