आजचे राशिभविष्य – शनिवार, २४ मे २०२५
मेष– तरुण मंडळींनी कुसंगती टाळावी
वृषभ- व्यावसायिक आर्थिक कोंडी जाण्याची योग
मिथुन– नोकरी बदलाचा विचार करत असल्यास थांबावे
कर्क– धनचिंता वाढलेली असली तरी मार्ग मिळेल

सिंह- घरातील शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांची डोकेदुखी वाढेल
कन्या- विवाह इच्छुक मंडळींना लाभ मिळेल
तूळ– बेकायदेशीर व्यवहार टाळावे
वृश्चिक– झटपट श्रीमंत होण्याची महत्वकांक्षा टाळावी
धनु– घरातील जेष्ठ मंडळींच्या तब्येतीची काळजी घ्यावी
मकर- कलाकार मंडळींना परदेश जाण्याची संधी
कुंभ- तरुण मंडळींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
मीन- नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी राहील
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
शनि प्रदोष
खरेदी विक्रीसाठी उत्तम दिवस