आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २२ मे २०२५
मेष- व्यावसायिक क्षेत्रात थोडा त्रास संभवतो
ऋषभ– मान्यवरांच्या भेटीगाठीतून लाभ
मिथुन– प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावध भूमिका आवश्यक
कर्क –आत्मविश्वास कमी करण्याचा दिवस मन स्थिर ठेवा

सिंह– नवीन ओळखींमुळे कार्यास गती लाभेल
कन्या- व्यावसायिकांना व्यवसाय उभारण्याकरिता खूप प्रयत्न करावे लागतील
तूळ- मनाची स्थिरता कार्य साधक ठरेल
वृश्चिक– विरोधकांचा जोर वाढेल मौन पाळा
धनु- कार्यक्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा यश मिळेल
मकर– दिलेल्या वेळेतच काम पूर्ण होईल याची दक्षता घ्या
कुंभ– अति जागरण टाळा संतुलित आहार ठेवा
मीन– व्यावसायिक चर्चांना यश मिळेल
राहुकाळ- दिड ते तीन
14/22 वाजेपर्यंत शुभ कार्यास दिवस उत्तम