आजचे राशिभविष्य- गुरुवार, २ एप्रिल २०२५
मेष- जुगार खेळाच्या नादी लागू नका नुकसान संभवते
वृषभ- आई-वडिलांची नीट काळजी घ्या वाहने सांभाळा
मिथुन- राजकीय मंडळींचा त्रास संभवतो
कर्क- सहयोगातून विशिष्ट मानसन्मानाचा दिवस

सिंह– नोकरी मध्ये बढतीचे संकेत मिळतील
कन्या– भागीदारीतून त्रास होण्याची शक्यता सावध पवित्रा ठेवा
तूळ– घरातील महिला वर्गाची काळजी घ्या
वृश्चिक- आजूबाजूच्या मंडळी मनस्ताप देतील हितशत्रूंची पिडा
धनु- विवाह इच्छुक मंडळींना आनंदाची बातमी
मकर- आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा
कुंभ– घरातील तरुण मंडळींचा उत्कर्ष पाहून मन प्रसन्न राहील
मीन– गैरसमजातून वादविवाद वाढतील काळजी घ्या
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी