आजचे राशिभविष्य- मंगळवार, १ एप्रिल २०२५
मेष- नवीन यशासाठी प्रयत्न करा
वृषभ– तब्येतीची काळजी घ्या
मिथुन- आपल्या कार्यामध्ये चांगली सुधारणा आणा
कर्क– मनामध्ये घेतलेले निर्णय कृतीत आणा

सिंह– हितशत्रू ओळखून वागा
कन्या- ऐकावे जनाचे करावे मनाचे हे नीती ठेवा
तूळ- कामामध्ये प्रयत्न केल्यास यश मिळेल
वृश्चिक- दुसऱ्याला दाखवण्यासाठी काम करू नका नुकसान होईल
धनु- कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचे संकेत मिळतील
मकर- नवीन कार्यामध्ये यश मिळेल
कुंभ- साडेसातीचा त्रास जाणवेल
मीन– आपण घेतलेले निर्णय चांगलेच आहे हे पटवून द्यावे लागेल
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
अंगारक योग ,विनायक चतुर्थी