आजचे राशिभविष्य – शनिवार, २२ मार्च २०२५
मेष- अनपेक्षित घटनांमुळे मन विचलित होईल
वृषभ- नव्या खरेदीचे योग येतील
मिथुन– फसवणूक होण्याची शक्यता राहील सावध राहा
कर्क– आर्थिक स्थिती दोलायमान होण्याची शक्यता

सिंह– खिशाला कात्री बसेल नियोजन आवश्यक
कन्या– घरामधील व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या
तूळ- प्रियजनांबरोबर प्रेमाचे संबंध वृद्धिंगत होतील
वृश्चिक- नव्या व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका
धनु- आपले म्हणणे आपल्या जोडीदाराला नीटपणे सांगा
मकर- जोडीदाराबरोबर दिवस आनंदात जाईल
कुंभ– सावध तो समाधानी हे आजच्या दिवशी लक्षात ठेवा
मीन– नियोजनबद्ध कामामुळे प्रगती साधता येईल
राहू काळ– नऊ ते दहा तीस
एकोणावीस वाजेनंतर दिवस चांगला