आजचे राशिभविष्य – शुक्रवार, ३१ जानेवारी २०२५
मेष- वैवाहिक जीवनात जोडीदाराला प्रसन्न ठेवा
वृषभ– दूरचे प्रवास टाळलेले बरे
मिथुन- एकला चलो ची भूमिका ठेवल्यास त्रास होणार नाही
कर्क– कुणाबरोबरही मतभेद होऊ देऊ नका

सिंह– हितशत्रूंना ओळखून निर्णय तडका फडके घ्या
कन्या– मुलांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा
तूळ- घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवा
वृश्चिक– मन अस्वस्थ असेल गायत्री मंत्र जपावा
धनु- घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला ऐका
मकर- खिशाला कात्री बसण्याची शक्यता त्याप्रमाणे नियोजन ठेवा
कुंभ- सावधानता बाळगा अन्यथा त्रास होईल
मीन– घरातील वृद्ध व्यक्तींनी दिलेल्या त्रासामुळे चिंता करू नका
राहू काळ- सकाळी १०.३० ते १२ दिवस शुभ