आजचे राशिभविष्य – बुधवार, २९ जानेवारी २०२५
मेष- सावध भूमिका घ्यावी
ऋषभ- आपले कर्तुत्व सिद्ध करावे लागेल
मिथुन– हितशत्रूंमध्ये वाढ होण्याची शक्यता सावध पवित्रा ठेवा
कर्क- कोणत्याही गोष्टीमुळे विचलित होऊ नका

सिंह- आपल्या प्रकृतीमध्ये अनारोग्य जाणवेल
कन्या- आपली वाचनाची आवड वाढवा ज्ञान कमवा
तूळ– आपल्यावर मानहानीचे प्रसंग येऊ शकतात सावध रहा
वृश्चिक– कोणतेही कार्य करण्याअगोदर नियोजन आवश्यक असते हे लक्षात ठेवा
धनु– विनाकारण बडबड करू नका आवश्यक तेथेच बोला
मकर– मन शांत ठेवून आपल्या मनातील संभ्रम दूर ठेवा
कुंभ- आपले आर्थिक बजेट कोलमंडू नका
मीन- आजचा दिवस थोडा त्रासदायक नुकसान संभवण्याची शक्यता
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
दर्श अमावस्या
नदी क्षेत्री स्नान करण्यासाठी उत्तम दिवस