आजचे राशिभविष्य – मंगळवार, २८ जानेवारी २०२५
मेष- कार्यक्षेत्रातील कार्यात लाभ मिळतील
वृषभ– कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा
मिथुन– कोणतीही कार्य करण्यासाठी नियोजन आवश्यक
कर्क- मनावर अंकुश ठेवणे आवश्यक राहील

सिंह– जबाबदारीचे ओझे वाढलेले दिसेल
कन्या- ग्रहांची उत्तम साथ लाभेल
तूळ– मन डगमळीत असेलआज भरपूर पाणी प्या
वृश्चिक- विरोधकांचे डावपेच तुमच्या लक्षात येतील
धनु- माणसांची पारख करण्यास शिका वे लागेल
मकर- कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा
कुंभ– आजचा दिवस तुमच्या व्यवहाराला गती देणारा असेल
मीन– कागदपत्रांचे महत्त्व लक्षात ठेवा
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
चतुर्दशी वर्ज