आजचे राशिभविष्य – सोमवार, २७ जानेवारी २०२५
मेष- धार्मिक कार्यात सहभाग घ्याल
वृषभ– वैवाहिक जीवनातील मतभेदाची कारणे दूर करा
मिथुन– आपल्या जोडीदाराची साथ मिळेल
कर्क- आज उत्साहवर्धक वाटेल

सिंह– कोणत्याही कार्यातील नवीन प्रयोग आनंद देतील
कन्या- मनाची संभ्रमावस्था टाळलेली बरी
तूळ- व्यवहारिक हालचाली मध्ये यश मिळेल
वृश्चिक– वरिष्ठांची मर्जी संपादन करा
धनु- आपल्या बुद्धिमत्तेचा कस लागेल
मकर– तब्येतीच्या कुरकुरी वाढतील
कुंभ- मान सन्मान वाढेल आनंदी दिवस जाईल
मीन- मोठ्यांचा सल्ला लाभदायक ठरेल
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
सोमप्रदोष शिवरात्री