आजचे राशिभविष्य- शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४
मेष- व्यावसायिक आर्थिक अंदाज चुकतील
वृषभ– अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील
मिथुन– नव्या संकल्पना राबवणे शक्य होईल
कर्क– आपली बाजू मांडणी शक्य होईल वरिष्ठ खुश असतील
सिंह- कौटुंबिक वातावरणामध्ये आपले मत मांडू नका
कन्या- प्रिय व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या
तूळ– कौटुंबिक जबाबदारीचा भार जास्त पडेल
वृश्चिक– विरोधकांवर मात कराल
धनु– कार्यक्षेत्रातील व्याप हाताळताना सावध पवित्रा ठेवा
मकर- खर्चाचे नियोजन करताना कठोर भूमिका घ्यावी लागेल
कुंभ- मित्र परिवाराची साथ हितवर्धक ठरेल
मीन- आहार विहाराचे आरोग्यदायक नियम पाळणे आवश्यक
राहू काळ– सकाळी दहा तीस ते बारा
प्रदोष, कृतिका नक्षत्र