India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तब्बल पाच तास मेहनत घेत साकारली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी…(बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
April 14, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव येथील ममता रवींद्र आहेर या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांची आकर्षक अशी रांगोळी काढत आपल्या कलेद्वारे त्यांना अनोखे अभिवादन केले. विविध रंग संगती साधून एका छोट्या टेबलवर ही रांगोळी साकारतांना तब्बल पाच तास तिने मेहनत घेतली. तिच्या या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती…या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जात आहे.


Previous Post

चिंतानजक! पुन्हा येणार कोरोनासारखी महामारी; दररोज होणार १५ हजार जणांचा मृत्यू

Next Post

नाशिकरोडला दुचाकीची डिक्कीतून ६० हजार लंपास; बांधकाम साईटवरून ८० हजाराचे बांधकाम साहित्य चोरीला

Next Post
प्राातिनिधिक फोटो

नाशिकरोडला दुचाकीची डिक्कीतून ६० हजार लंपास; बांधकाम साईटवरून ८० हजाराचे बांधकाम साहित्य चोरीला

ताज्या बातम्या

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023

त्र्यंबकेश्वर येथे ४४ वर्षानंतर एकत्र आले दहावीचे वर्गमित्र

May 28, 2023

हातगाडीवर बांगडी विक्रेता… महिन्याभराचे वीज बील दिले तब्बल ४ लाख… मीटरही काढून नेले… महावितरणचा ‘कारभार’

May 28, 2023

दिल्लीत सावरकर जयंती साजरी करताना दोन महापुरुषांचा अवमान

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group