भुसावळ – प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याने अगोदर रद्द केलेल्या १४ रेल्वे गाड्यांची मुदत आता रेल्वे प्रशासनाने वाढवली आहे. या सर्व गाड्या आता ३० जूनच्या आसपास सुरु होणार आहे. याअगोदही रेल्वेने रद्द केलेल्या अनेक गाड्यांची अशीच मुदत वाढवली होती. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यामुळे रेल्वेने हे निर्णय घेतले आहे.
1) 02109 मुंबई -मनमाड विशेष दि 01.07.2021 पर्यंत आणि 02110 मनमाड- मुंबई विशेष दि. 30.06.2021 पर्यंत