नाशिक – मनमाडहून – मु्ंबईला जाणारी ०२१०२ व ०२१०१ गोदवरी एक्सप्रेस २८ मे ते २ जुन पर्यंत रद्द करण्यात आली आहे. रेल्वेच्या विविध दुरुस्ती कामांसाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. गोदावरी एक्सप्रेसबरोबरच अनेक गाड्या रद्द केल्या असून त्यांची नावे रेल्वेने पत्रक काढून दिली आहे. बघा रेल्वेचे हे पत्रक


ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011