मनमाड – मनमाड -दौंड २४७ किमी लोहमार्ग दुहेरीकरण करणे साठी रुपये ५०० रुपये कोटी तर मनमाड- जळगाव या १६० किमी मार्गावर तिसऱ्या लोहमार्ग निर्माण साठी रुपये २०५ कोटीची अर्थसंकल्प मध्ये तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रतील भारतीय रेल्वेच्या मुंबई मध्य क्षेत्रा साठी खालील विकास कामांसाठी निधी मंजूर नवीन लोहमार्ग निर्माण रुपये १४५५ कोटी मंजूर झाले आहे.
१) अहमदनगर -बीड-परळी -वैजनाथ लोहमार्ग (अंतर २५० किमी) मंजूर निधी रुपये ५६७/- कोटी
२) वर्धा – नांदेड व्हाया यवतमाळ लोहमार्ग (अंतर २७० किमी) मंजूर निधी रुपये ८२०/-कोटी
३) सोलापूर- उस्मानाबाद व्हाया श्री क्षेत्र तुळजापूर लोहमार्ग (अंतर ८४ किमी) मंजूर निधी रुपये १० कोटी
४) घुळे – नरडाणा लोहमार्ग (अंतर ५० किमी) मंजूर निधी रुपये १० कोटी
५) कल्याण -मुरबाड- उल्हासनगर लोहमार्ग (अंतर २८ किमी) मंजूर निधी रुपये ०५ कोटी लोहमार्ग दुहेरीकरण /
तिसरा व चौथा लोहमार्ग निर्माण मंजूर निधी रुपये ३६२८/-
१) कल्याण – – कसारा तिसरा लोहमार्ग निर्माण (अंतर ६८ किमी) मंजूर निधी रुपये १६० /-कोटी
२) वर्धा – नागपूर तिसरा लोहमार्ग निर्माण (अंतर ७६ किमी) मंजूर निधी रुपये ८७/- कोटी
३) वर्धा -बल्लारशहा तिसरा लोहमार्ग निर्माण (अंतर १३२ किमी) मंजूर निधी रुपये ३०५/- कोटी
४) इटारसी – नागपूर समांतर लोहमार्ग निर्माण (अंतर २८० किमी) मंजूर निधी रु ६१०/- कोटी
५) पुणे -मिरज लोहमार्ग दुहेरीकरण (अंतर ४६७ किमी ) मंजूर निधी रुपये १५६७ /- कोटी
६ ) दौड -मम्माड लोहमार्ग दुहेरीकरण निर्माण (अंतर २४७ किमी) मंजूर निधी रुपये ५००/- कोटी
७) वर्धा – नागपुर चौथा लोहमार्ग निर्माण (अंतर ७९ किमी) मंजूर निधी रुपये १३०/- कोटी
८) मनमाड – जळगाव तिसरा लोहमार्ग निर्माण (अंतर १६० किमी) मंजूर निधी रूपये
२०५/-कोटी रोड सुरक्षा निर्माण कार्य (ROB/RUB)