मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. बीकेसी मैदानावर त्यांची जाहीर सभा सध्या सुरू आहे. मुंबईतील कोट्यवधींच्या कामांचे लोकार्पण सध्या होत आहे. केंद्र सरकार विकासाचे कुठले प्रकल्प राबवत आहे यावर ते सांगत आहेत. बघा, त्यांच्या जाहीर सभेचे हे थेट प्रक्षेपण
Memorable day for Mumbai! Speaking at launch of multiple development initiatives benefiting the citizens of this vibrant city. https://t.co/B5yy73uIYH
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2023
Prime Minister Narendra Modi Jahir Sabha Live