मुंबई – माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी नवाब यांनी अंडरवर्ल्डच्या लोकांकडून प्रॅापर्टी खरेदी केल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी चार मालमत्तेमध्ये अंडरवर्ल्डचा संबध असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे हे सर्व पुरावे मी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/474504553886340/