शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पद्मश्री पुरस्कार मिळालेले शरीफ चाचा आहेत तरी कोण? काय आहे त्यांचे कार्य?

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2021 | 11:41 am
in राज्य
0
EPbVHMsU0AApMQc

मुंबई – ‘ज्यांच्यासाठी जगात कोणी नसते, त्यांच्या पाठीमागे परमेश्वर उभा असतो’, असे म्हटले जाते किंवा ‘जिसका कोई नही होता, उसका खुदा होता है’ अशी जनभावना आहे. मात्र या समाजात अनाथ लोकांचे केवळ जिवंतपणी नव्हे, तर मृत्यूनंतरही हाल होतात. परंतु अयोध्येतील एका अवलिया मात्र बेवारस मृतदेहांची विटंबना होऊ नये तसेच त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून गेल्या अनेक वर्षापासून सेवाभावी पणे कार्य करत आहेत. अशा या सामाजिक कार्यकर्त्याला राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन गौरविले आहे. मात्र सध्या आजारी आहेत. आणि त्यांची देखभाल व उपचार करण्यात अडचणी येत आहेत.

पद्मश्री पुरस्कार विजेते मोहम्मद शरीफ, (चाचा) यांनी गेल्या २५ वर्षात २५ हजारांहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जाते, सध्या हे चाचा गंभीर आजारांनी ग्रस्त असून गरिबीमुळे उपचार घेऊ शकत नाहीत. मोहम्मद शरीफ, यांना “लवारीस लाशो का मसिहा” म्हणून देखील ओळखले जाते, ते सध्या अयोध्येतील मोहल्ला खिरकी अली बेग येथील त्यांच्या घरी बेडवर पडलेले आढळले.

पद्म पुरस्कार विजेते, मोहम्मद शरीफ उर्फ ​​’शरीफ चाचा’ हे “सायकल मेकॅनिक आहेत. मात्र गेल्या २५ वर्षांपासून हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी फैजाबाद आणि आसपासच्या परिसरात २५ हजारांहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांनी धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही. परंतु आता शरीफ चाचा त्यांच्या पलंगावर जवळजवळ बेशुद्ध पडले होते, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, त्यांना पुरस्काराऐवजी काही पेन्शनची अपेक्षा आहे जेणेकरून ते त्यांचे उपचार घेऊ शकतील. मोहम्मद शरीफ यांचा मुलगा शगीर याने सांगितले की, त्यांना गेल्या वर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाले होते.

शागीर याने सांगितले की, तो खासगी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि महिन्याला ७ हजार रुपये कमवतो. मात्र वडिलांच्या उपचारावर महिन्याला ४ हजार रुपये खर्च येतो. सध्या आमच्यावर खूप कठीण काळ आहे. आम्हाला भाड्याचे घरही परवडत नाही. पैशांच्या कमतरतेमुळे आम्ही आमच्या वडिलांवर योग्य उपचारही करू शकत नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड – शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयात आंदोलन; प्रहार संघटनेचा इशारा

Next Post

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केले हे गंभीर आरोप ( बघा लाईव्ह पत्रकार परिषद)

Next Post
devendra e1629201716299

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केले हे गंभीर आरोप ( बघा लाईव्ह पत्रकार परिषद)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011