बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सियाचीन लष्करी तळाला भेट देऊन जवानांशी साधला संवाद

by India Darpan
सप्टेंबर 26, 2024 | 6:47 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 96

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 सप्टेंबर 2024) सियाचीन येथील लष्करी तळाला भेट दिली आणि सियाचीन युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली वाहिली. हे युद्ध स्मारक म्हणजे 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याने सियाचीन ग्लेशियरवर ऑपरेशन मेघदूत सुरू केल्यापासून शहीद झालेल्या सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. तिने तैनात असलेल्या जवानांना देखील त्यांनी संबोधित केले.

जवानांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर म्हणून आपल्याला या दलांचा खूप अभिमान वाटतो आणि सर्व नागरिक त्यांच्या शौर्याला सलाम करतात.

राष्ट्रपती म्हणाल्या की, एप्रिल 1984 मध्ये ऑपरेशन मेघदूत सुरू झाल्यापासून भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक आणि अधिकाऱ्यांनी या प्रदेशाची सुरक्षा कायम राखली आहे. त्यांना अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो. प्रचंड बर्फवृष्टी आणि उणे 50 अंश तापमान अशा कठीण परिस्थितीत ते पूर्ण निष्ठेने आणि सतर्कतेने त्यांच्या आघाडीवर तैनात असतात. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्याग आणि सहनशीलतेचे विलक्षण उदाहरण ते प्रस्तुत करतात. त्यांनी जवानांना सांगितले की, सर्व भारतीयांना त्यांच्या बलिदानाची आणि शौर्याची जाणीव आहे आणि आम्ही त्यांचा आदर करतो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरीत दहा हजाराची लाच घेतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात…

Next Post

फ्रीजमध्ये उतरलेल्या करंटचा शॉक लागल्याने अल्पवयीन हॉटेल कामगाराचा मृत्यू

India Darpan

Next Post
Untitled 97

फ्रीजमध्ये उतरलेल्या करंटचा शॉक लागल्याने अल्पवयीन हॉटेल कामगाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011