मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बागलाण तालुक्यातील मुदत संपलेल्या ४० ग्रामपंचायतीवर प्रशासकराज

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2022 | 3:22 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बागलाण मधील मुदत संपलेल्या ४० ग्रामपंचायतींवर प्रशासक राज आल्याने आता ग्रामपंचायतींच्या सत्तेच्या चाव्या निवडणूक होईपर्यंत तालुक्यातील विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकारीकडे असणार आहेत. एकाच वेळेस ४० ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून बागलाण पंचायत समितीमधील विस्तार अधिकारींची नेमणूक एकच वेळी एक पेक्ष्या अधिक ग्रामपंचायतींवर झाल्याने या प्रशासक राज काळात ग्राम विकासाला खीळ बसतो की सुरळीत कारभार चालतो हे महत्वाचे ठरणार आहे. असे असले तरी गावपातळीवर स्थानिक पुढाऱ्यांनी निवडणुकपूर्व तयारीसाठी वेग धरला आहे .तालुक्यातील प्रमुख व मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीची ही संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक गावात स्थानिक राजकारणाला अनन्य साधारण महत्व आले आहे. अनेक इच्छुकांनी आपल्या इच्छा मतदारांना बोलून दाखवत निवडणुकीत उभे राहण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पॅनल निर्मिती व उमेदवार शोध शोध सुरू झाली आहे. इच्छुकांनी वैयक्तीक भेटीगाठी, सोशल मीडियाचा वापर करून अप्रत्यक्षरित्या प्रचारला सुरुवात केली आहे. सध्यातरी ग्रामपंचायत निवडणूक प्रोग्राम निवडणूक आयोगाने जाहीर केला नसल्याने थोडे दिवस ग्रामपंचायतीवर प्रशासक राज पाहावयास मिळणार आहे. आगामी निवडणुकीत किती ग्रामपंचायतीवर सत्ताधारी गट आपले अस्तित्व टिकविण्याचा यशस्वी होतात की परिवर्तनाची नांदी येते ,ते आगामी काळात समजणार असले तरी निवडणूक होई पर्यंत ग्रामीण भागातील पारावर आता मात्र गावपातळीच्या राजकारणाच्या गरमागरम चर्चेला उधाण येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या सुला विनयार्डसला मिळाली सेबीची परवानगी; लवकरच येणार IPO

Next Post

कंटेनर मधून चोरी; ९ लाख ७२ हजाराच्या चहाच्या बॅगा चोरट्यांनी केल्या लंपास

Next Post
IMG 20221108 WA0220 e1667901609257

कंटेनर मधून चोरी; ९ लाख ७२ हजाराच्या चहाच्या बॅगा चोरट्यांनी केल्या लंपास

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
Untitled 5

NEET परीक्षा पुढे ढकलली…न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

जून 2, 2025
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक 1 1 1024x683 1

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक….नियोजनाची सुरु झाली तयारी

जून 2, 2025
crime 1111

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळयातील दीड लाखाची सोनसाखळी केली लंपास

जून 2, 2025
crime1

साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने दुकानदार महिलेचे अंगावरील दागिणे असे केले लंपास…

जून 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे राज्यातील अडकलेले ४० पर्यटक सुखरूप…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011