रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काका केंद्रात मंत्री होताच पुतण्याने घेतला हा मोठा निर्णय; राजकीय घडामोडींना वेग

by India Darpan
जुलै 8, 2021 | 10:46 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
E5tRKOWUYAgciuZ

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
राजकारणात काका-पुतण्याचे युद्ध सर्वश्रृत आहे. देशाच्या राजकारणात काका-पुतण्यावरुन अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. काही तर अजरामरच आहेत. आताही तशीच घटना होत आहे. काकाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळविल्यानंतर पुतण्याने मोठा निर्णय घेऊन आपणही कच्चे खेळाडू नसल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी राजकीय हालचलींना वेग आला असून पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) कोट्यातून पशुपती पारस यांची मंत्री म्हणून नेमणूक होताच त्यांचे पुतणे यांनी चिराग पासवान उच्च न्यायालयात धाव घेतली असून लोकसभेच्या सभापतींच्या निर्णयाला दिले आव्हान दिले आहे.

chirag paswan

चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) खासदार संख्ये संदर्भात लोकसभेच्या सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. कारण सभापतींकडून चिराग यांचे काका पशुपति पारस यांच्या नेतृत्वाखालील गटातील सदस्यांना एलजेपी गट म्हणून मान्यता देण्यात आली होती.
आता चिराग पासवान यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालयात दि. ९ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.  पक्षविरोधी कारवाया आणि पक्ष नेतृत्त्वाचा विश्वासघात केल्यामुळे लोक जनशक्ती पक्षाने पशुपती पारस यांना यापूर्वीच पक्षातून काढून टाकले आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
लोक जनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी असे म्हटले आहे की, खासदार पारस हे लोजपाचे सदस्य नाहीत.  एलजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण  ७५ सदस्य आहेत आणि यापैकी सदस्य आमच्यासोबत (चिराग गट) असून सर्वांनी प्रतिज्ञापत्रेही दिली आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.  खासदार चिराग म्हणाले की, त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांना कोणालाही आधार नाही आणि ते आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ईडीद्वारे खडसेंची चौकशी; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले हे वक्तव्य…

Next Post

रेल्वे व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आहेत तरी कोण? एवढे मोठे पद त्यांना कसे मिळाले?

Next Post
ashwini vaishnav

रेल्वे व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आहेत तरी कोण? एवढे मोठे पद त्यांना कसे मिळाले?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011