बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पण, छगन भुजबळ बदलला… कांद्याच्या प्रश्नावर विरोधकांच्या टीकेला भुजबळांनी दिले हे चोख उत्तर (व्हिडिओ)

by India Darpan
जुलै 31, 2023 | 3:39 pm
in स्थानिक बातम्या
0
chhagan bhujbal


येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पण, छगन भुजबळ बदलला आहे असे बोलणा-याला येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कांद्याला भाव नसल्याने आपण आवाज उठवला होता, आता भाव मिळतोय तसे अनुदानाचे पैसे पुरवणी मागणीत समाविष्ठ करण्यात आले असून लवकरच ते शेतकऱ्यांना मिळतील असेही त्यांन स्पष्ट केले. छगन भुजबळ काम करतोय ना तेवढे पुरेसे असल्याचे ते म्हणाले.

सत्तेत नसतांना कांद्याच्या भावावर रान उठवणारे छगन भुजबळ आता बोलत नसल्याच्या आरोपाला त्यांनी हे उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ हे सत्तेत सामील झाल्यानंतर कांद्याच्या भावाबद्दल ते बोलत नसल्याची चर्चा कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये आहे. त्यामुळे भुजबळांनी त्यांचे स्पष्टीकरण दिल्याचे बोलले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवार म्हणजे जपानी बाहुली… नितीन गडकरी असं का म्हणाले?

Next Post

नाशकात बिबट्यांचे हल्ले वाढले… दुचाकीवर जाणाऱ्या शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला…

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशकात बिबट्यांचे हल्ले वाढले... दुचाकीवर जाणाऱ्या शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला...

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011