बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१६ आमदारांची अपात्रता… अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतील… उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले… (व्हिडिओ)

by India Darpan
मे 27, 2023 | 3:05 pm
in मुख्य बातमी
0
narhari zirwal

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या सत्ता संघर्षातील अत्यंत कळीचा मुद्दा ठरला आहे तो शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे चेंडू टोलवला आहे. आता अध्यक्षांना यासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे. ते काय निकाल देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांच्या घटना मागवणार आहेत. तसेच, या घटना आणि त्यातील विविध तरतुदी यांची तपासणी अध्यक्ष नार्वेकर करणार असल्याचे समजते. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नार्वेकरांकडे आल्यापासून त्यांच्याकडून घडामोडींना वेग येत आहे. नार्वेकर हे वकील असून त्यांच्याकडून निष्पक्ष आणि मोठा निकाल अपेक्षित असल्याचे बोलले जाते.

आता या सर्व प्रकरणात तत्कालिन विधानसभा प्रभारी अध्यक्ष आणि आताचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.  झिरवाळ म्हणाले की, अध्यक्ष नार्वेकरांकडे तापसण्या पालिकडे काहीही नाही. निकाल ठरलेला आहे, सर्व बाबी १६ आमदारांच्या विरोधात आहेत. फक्त एकच बाब अध्यक्षांकडे आहे ती म्हणजे तपासणी करायची, असे सांगत झिरवाळ यांनी एकप्रकारे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टोला लगावल्याचे बोलले जात आहे.

बघा, झिरवाळ यांची सविस्तर प्रतिक्रीया

Politics Narhari Zirwal on 16 MLA Disqualification

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चित्त्यांचा मृत्यू होत असल्याने अखेर मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

यंदा महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जून महिन्यात पडणार की नाही? सरासरी गाठणार का?

India Darpan

Next Post
monsoon clouds rain e1654856310975

यंदा महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जून महिन्यात पडणार की नाही? सरासरी गाठणार का?

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011