सोनल गीते-गावकर, नाशिक
निवृत्त उपजिल्हाधिकारी, प्रख्यात कवी व इंडिया दर्पणचे सांस्कृतिक संपादक श्री. देवीदास चौधरी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने प्रसिद्ध संगीतकार आणि गायक संजय गीते यांनी श्री चौधरी यांना अनोखी भेट दिली. श्री. चौधरी यांच्या सोप्पंय सगळं या कविता संग्राहातील झाडं हलतात या कवितेला श्री. गीते यांनी अतिशय बहारदार चाल लावली. त्यानंतर हे गाणे त्यांनी आपल्या स्टुडिओमध्ये रेकॅार्ड केले. एखाद्या कवीला संगीतकारांना अशा प्रकारे अनोखी भेट देण्याचा हा विरळाच प्रसंग आहे. या अनोख्या भेटीमुळे श्री चौधरी सुद्धा हरखून गेले आहेत. (बघा हा व्हिडिओ)
Poet Devidas Chaudhari Surprise Gift by Singer Sanjay Gite