नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी इथे साजऱ्या झालेल्या देव दिवाळीची सुंदर क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
या प्रसंगी केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “काशीची अद्भुत आणि अलौकिक देव दिवाळी भारावून टाकणारी आहे. या प्राचीन आणि पवित्र नगरीतल्या उत्सवाची काही क्षणचित्रे “देव दिवाळी ही विशेष असते आणि काशीमध्ये देव दिवाळी अधिकच संस्मरणीय आहे. काशी या शाश्वत नगरीची ही अतिसुंदर छायाचित्रे.”
https://twitter.com/narendramodi/status/1589643968446595072?s=20&t=wSK5FJxuJdfh5vQTgWAtTg