शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चोरीच्या दुचाकी विक्री करणारे दोन जण गजाआड; दोन दुचाकी जप्त

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2022 | 11:05 am
in स्थानिक बातम्या
0
crime 1234

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून हिरो कंपनीच्या मॅस्ट्रो मोपेड गाडी जप्त करण्यात आल्या आहे. दिपक अर्जुन पैठणे, रा. लहवित, नाशिक, धनंजय विजय पाटील रा. टिटाणे गांव, जि. धुळे या संशयितांच नावे आहे. या दोघांकडून गुन्ह्याबाबात सखोल चौकशी केली असता त्यांनी मोपेड गाडी निमाणी बस स्टॅड येथून चार दिवसांपूर्वी चोरी केल्याचे सांगितले. पंचवटी पोलिस ठाण्यात याबाबत भादंविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच सातपुर पोलीस ठाणे हद्यीतुनही १ पॅशन प्लस मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले.

या दुचाकी विक्रीबाबत गुन्हेशाखा युनिट क्र २ चे गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यात दोन संशयीत इसम चोरीची मोपेड गाडी विक्री करण्यासाठी वडनेर दुमाला गावाजवळ, येणार असल्याचे कळाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पोपट कारवाळ, सहायक पोलिस उप निरी्षक बॅडकोळी, गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, विवेकानंद पाठक, चंद्रकात गवळी, संदिप रामराजे, अनिल लोंढे, सुनिल आहेर, विजय वरेंदळ, परमेश्वर दराडे, मधुकर साबळे, अतुल पाटील, विजय बनकर आदींनी सापळा रचून दोन संशयितांना हिरो कंपनीच्या मॅस्ट्रो मोपेड गाडी सह ताब्यात घेतले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजपासून केवळ ३ दिवस उघडे राहणार हे मंदिर…. वर्षभर राहते बंद… हे आहे कारण

Next Post

पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केली काशी येथील देव दिवाळीची छायाचित्रे

Next Post
Fg Mv7TXgAAucas e1667886762487

पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केली काशी येथील देव दिवाळीची छायाचित्रे

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011