नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर धन्यवाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षावर जोरदार तोफ डागली. कालही लोकसभेत त्यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले होते. आजही मोदी यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसमुळेच देशात आणीबाणी लागू झाली यासह अनेक गंभीर आरोप मोदी यांनी केले. बघा, ते काय म्हणाले
https://twitter.com/narendramodi/status/1490928711017046019?s=20&t=uyjKfqIF8P0WMlnm9mY5-Q