नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीच्या निमित्ताने जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले; “क्षमाशीलता हे, मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे. दयाळू आणि क्षमाशील असणे तसेच एकमेकांबद्दल अयोग्य भावना मनात न ठेवणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. मिच्छामी दुक्कडम ! मी पूर्वी संवत्सरीबद्दल जे बोललो होतो, ते येथे पुनश्च उद्ध्रुत करत आहे
https://twitter.com/narendramodi/status/1436337623329562631?s=20