आजचे राशिभविष्य – ११ सप्टेंबर २०२१
मेष – महत्त्वाच्या कामात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग होईल…
वृषभ – मोठा आर्थिक निर्णय होईल…
मिथुन – पाहुण्यांचे स्वागत होईल…
कर्क – कामाशी काम ठेवा …
सिंह – जुनी येणी वसूल होतील…
कन्या – काखेत कळसा गावाला वळसा
तूळ – मेहनतीला फळ येईल…
वृश्चिक – अती चिकित्सा नको…
धनु – शुभवार्तासाठी वेट अँड वॉच…
मकर – झाकली मुठ सव्वा लाखाची….
कुंभ – पित्त प्रकृतीची काळजी घ्या….
मीन – तज्ज्ञांशी चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घ्या…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.