बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत: वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा शहर भाजपची  निवेदनाद्वारे मागणी

by India Darpan
मे 7, 2021 | 2:52 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210507 WA0142 e1620399129781

पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने आरोग्य विभागाने  पिंपळगाव बसवंत शहरात वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख यांच्या नेतृत्वाखालील शहर भाजपच्या वतीने  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश धनवटे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटल्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ४५ वय वर्षापुढील वयोवृद्ध महिला पुरुष यांना उन्हात उभे राहून सुद्धा लस मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाने पिंपळगाव बसवंत शहरातील सर्व वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू केल्यास गर्दी टाळण्यास मदत होईल.  प्रत्येक नागरिकांना वेळेवर नियोजनबद्ध लसीकरणाची लाभ होणार असल्याने प्रशासनाने केंद्र वाढविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत घोडके, बापूसाहेब पाटील,  शहराध्यक्ष गोविंद कुशारे, चिंधु काळे, मदन घुमरे, आदी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्र्यंबकेश्वर – संचारबंदीचं पालन करीत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी

Next Post

नाशिक – बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधीशी पालकमंत्री करणार चर्चा

India Darpan

Next Post
bhujwal 1

नाशिक - बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधीशी पालकमंत्री करणार चर्चा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011