शनिवार, ऑगस्ट 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या विद्यार्थ्यांनी नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक केला डिझाइन…अत्‍याधुनिक तंत्रांचा केला वापर

by Gautam Sancheti
सप्टेंबर 25, 2024 | 4:41 pm
in संमिश्र वार्ता
0
Skoda Auto Volkswagen Student Car Project 2024 2


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल) आपल्‍या स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून सरकारच्‍या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाप्रती कटिबद्ध आहे. या वर्षी, मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांनी फोक्‍सवॅगन टायगुन एसयूव्‍ही आणि फोक्‍सवॅगन व्‍हर्टस सेदानला एकत्र करत नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक डिझाइन केला आहे. कार संकल्‍पनेला अंतिम रूप देणे, संकल्‍पनांचा संग्रह, बाजारपेठ विश्‍लेषण, संशोधनव विकास, खरेदी, पॅकिंग आणि नऊ महिन्‍यांहून अधिक कालावधीमध्‍ये लाँचसाठी अंतिम कार टेस्टिंग अशा विविध टप्‍प्‍यांमध्‍ये हा प्रकल्‍प राबवण्‍यात आला. विद्यार्थ्‍यांनी विविध पार्टस् डिझाइन व ३डी-प्रिंटींग केले, ज्‍यामधून डिझाइनमधील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी अत्‍याधुनिक उत्‍पादन तंत्रांचा वापर करण्‍याबाबत त्‍यांच्‍या क्षमतेला दाखवले. त्‍यांनी वेईकलला अंडरबॉडी प्रोटेक्‍शन, स्‍टडेड टायर्स, अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि स्‍पेशल रूफ-माऊंटेड लाइट्स अशा विशेषीकृत अॅक्‍सेसरीजसह सुसज्‍ज केले, ज्‍यामधून शक्तिशाली पिकअप ट्रक डिझाइन करण्‍यात आले.

संपूर्ण प्रकल्‍पादरम्‍यान एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलमधील कुशल व्‍यावसायिकांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. मेन्‍टोर्सनी विद्यार्थ्‍यांना पुरवठादार व उद्योग तज्ञांसोबत सहयोग करण्‍यास मार्गदर्शन करण्‍यासोबत मदत केली, तसेच त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांना प्रत्‍यक्षात आणण्‍यास देखील साह्य केले. हा प्रकल्‍प कंपनी राबवत असलेल्‍या इतर उपक्रमांपैकी एक आहे, जे नुकतेच घोषणा करण्‍यात आलेल्‍या केंद्रीय अर्थसंकल्‍प २०२४ मधील दृष्टिकोनानुसार सरकारच्‍या तरूणांना कुशल करण्‍यावरील फोकसशी संलग्‍न आहेत.

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा म्‍हणाले, ”स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टचा भाग म्हणून आमच्‍या मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांची पिकअप ट्रक विकसित करण्‍याची अद्वितीय संकल्‍पना पाहून आम्‍ही प्रभावित झालो आहोत. आमचा अद्वितीय स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट उत्तम प्‍लॅटफॉर्म आहे, जो भावी गतीशीलता शेअर करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांच्‍या कल्‍पनाशक्‍तीला वाव देतो. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही देशाच्‍या ‘स्किल इंडिया’ मिशनशी संलग्‍न झालो आहोत, जेथे आम्‍ही स्‍थानिक टॅलेंट जागतिक इकोसिस्‍टममध्‍ये प्रगती करू शकणारी प्रत्‍यक्ष अध्‍ययनाची संस्‍कृती बिंबवत आहोत. आमचा ठाम विश्‍वास आहे की, सरकारचे हे उपक्रम ‘विकसित भारत’साठी मुलभूत ठरतील. स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियामध्‍ये आम्‍ही समाजाच्‍या एकूण विकासाप्रती, स्‍थानिक समुदायांना पाठिंबा देण्‍याप्रती आणि तरूणांना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

स्‍कोडा ऑटो ए. एस.च्‍या मॅनेजमेंट फॉर प्रॉडक्‍शन अँड लॉजिस्टिक्‍सचे बोर्ड सदस्‍य अँड्रीस डिक म्‍हणाले, ”भारतात स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट २.० च्‍या यशस्‍वी पूर्ततेमधून तरूण टॅलेंट उद्योग-अग्रणी वेईकल्‍स डिझाइन करण्‍यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, अचूकता आणि कार्यक्षमतेचा योग्‍यरित्‍या करू शकणारे वापर दिसून येतो. भारतात जागतिक उत्‍पादन पद्धती आणत आमचा वातावरण निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे, जेथे तरूण इनोव्‍हेटर्स भावी चेंजमेकर्स होऊ शकतील, जागतिक उत्‍पादन हब म्‍हणून भारताचे स्‍थान अधिक प्रबळ करू शकतील. आमचे प्रकल्‍प उत्‍पादन क्षमता दृढ करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासोबत खात्री देतात की, भावी पिढी जागतिक स्‍तरावर नाविन्‍यतेला चालना देण्‍यासाठी सुसज्‍ज असेल.”

एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल अकॅडमीचे ड्युअल वोकेशनल ट्रेनिंग इन मेकट्रॉनिक्‍स हा २०११ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेला प्रमुख प्रोग्राम आहे आणि माध्‍यमिक शाळांमधील विद्यार्थ्‍यांना अपस्किल करण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिला आहे. जर्मनीच्‍या व्‍यावसायिक सिस्‍टमनुसार तयार करण्‍यात आलेला हा पूर्ण-वेळ ३.५-वर्षांचा कोर्स तरूण टॅलेंट्सना ऑटोमोटिव्‍ह उद्योगाकरिता विकसित आणि सुसज्‍ज करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा प्रोग्राम तंत्रज्ञान सर्जनशीलता, आत्‍मविश्‍वास बिंबवतो आणि नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्‍यासाठी समस्‍या-निवारण मानसिकतेला चालना देतो. हा प्रकल्‍प विद्यार्थ्‍यांना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याचे स्‍वातंत्र्य देतो आणि ऑटोमोथटिव्‍ह उद्योग, भावी ट्रेण्‍ड्स व व्‍हीडब्‍ल्‍यू ग्रुप मानकांबाबत बहुमूल्‍य माहिती देतो.

जागतिक स्‍तरावर स्‍कोडाचा स्‍कोडा अॅकडमी अंतर्गत अझुबी स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट आहे. ग्रुपचा आपल्‍या वोकेशनल स्‍कूलमध्‍ये उच्‍च दर्जाचे प्रशिक्षण दाखवण्‍याचा, तसेच देशाच्‍या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे. हा प्रकल्‍प विद्यार्थ्‍यांना संकल्‍पना मूल्‍यांकन व अंमलबजावणीमधील व्‍यावहारिक अनुभव देतो, ज्‍यामुळे त्‍यांना सैद्धांतिक संकल्‍पना अधिक सविस्‍तरपणे समजतात, तसेच उत्‍पादन प्रक्रियेमधील त्‍यांची कौशल्‍ये निपुण होण्‍यास मदत होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इथे उत्तरेतील असली आक्रमणे खपवून घेतली जात नाहीत…अंबादास दानवे यांचा भाजपवर निशाणा

Next Post

आर्थिक व्यवहारातून २७ वर्षीय तरूणाची आत्महत्या…मृताच्या पत्नीसह दहा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, शनिवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपयाचे दागिने चोरून नेले

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0472 1
संमिश्र वार्ता

राष्ट्रीय क्रीडा दिन…राज्यातील या खेळाडूंना दिले २२ कोटीचे रोख बक्षिसं

ऑगस्ट 29, 2025
वर्षा निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी घेतले गणेशाचे दर्शन 1 1024x683 1 e1756473423896
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या ३५ महावाणिज्यदूतांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 29, 2025
crime 13
क्राईम डायरी

चांदवड तालुक्यात २२ वर्षीय तरुणाचा हायवा चालवतांना इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागल्याने मृत्यू

ऑगस्ट 29, 2025
संग्रहित फोटो
संमिश्र वार्ता

मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई करा…गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांकडे मागणी

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0359 1 scaled e1756465385113
स्थानिक बातम्या

अखेर अंबड एमआयडीसीत या संस्थेने रस्त्यावरील खड्डे बुजवले…वाहनधारकांना दिलासा

ऑगस्ट 29, 2025
Next Post
sucide

आर्थिक व्यवहारातून २७ वर्षीय तरूणाची आत्महत्या…मृताच्या पत्नीसह दहा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011